‘या’ तारखेला जन्मलेले लोक भविष्यात होतात करोडपती! केतूची कृपा बनवते रातोरात श्रीमंत
Birthdates Rich in Future: ज्योतिषशास्त्रात केतूला अशुभ ग्रह मानले जाते. पण याचा अर्थ असा नाही की हा ग्रह नेहमीच वाईट परिणाम देतो. कुंडलीत जर केतू शुभ ग्रहांसोबत असेल, तर तो खूप चांगले आणि चमत्कारिक परिणामही देतो.