अवघ्या ८ दिवसात ‘या’ ५ राशी होणार गरिबीतून श्रीमंत! नवपंचम योग करेल तुम्हाला मालामाल…
Navpancham Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी बुध आणि गुरु हे एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे नवपंचम योग तयार होईल. हा बुध-गुरुचा नवपंचम योग कोणत्या ५ राशींसाठी शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे, ते पाहूया.