‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांपासून जरा सावधच राहा! प्रेम, मैत्रीत देऊ शकतात धोका…
Numerology Predictions: जन्मतारीख, मूलांक आणि ग्रह यांचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा आणि सूक्ष्म असा प्रभाव पडत असतो. अंक ज्योतिषानुसार प्रत्येक अंकामागे एक विशिष्ट ऊर्जा आणि स्वभाव दडलेला असतो, जो त्या व्यक्तीच्या विचारांवर, वागण्यावर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचे गुण-दोष, त्याची सवय, नात्यांमधील वागणूक आणि जीवनातील घडामोडी या सगळ्या गोष्टी त्याच्या मूलांकाशी संबंधित असतात.