‘या’ तारखेला जन्मलेली मुलं असतात खूप हुशार! आई-वडिलांचा अभिमान वाढवतात; वर्गात नेहमीच टॉपर
Smart Kid Birth Date: अंक ज्योतिषानुसार काही खास मूलांकाचे मुले खूप बुद्धिमान असतात. त्यांचा मेंदू जगातील महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन (Einstein) यांच्यासारखा वेगाने चालतो. ही मुले आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात पुढे असतात.