चाळीशीतही दिसतात २५ च्या! ‘या’ महिलांच्या सौंदर्याचं रहस्य अखेर समोर, लोक होतात आकर्षित
Numerology Prediction: काही महिलांचं वय वाढतं, पण त्यांचं सौंदर्य तसंच कायम राहतं. जणू त्यांचं वय थांबल्यासारखं वाटतं. उलट काही महिलांचं आकर्षण वय वाढत जाईल तसं आणखी वाढत जातं. यामागचं कारण म्हणजे त्यांची जन्मतारीख. सुंदर आणि तरुण दिसावं अशी बहुतेक लोकांची इच्छा असते. त्यामुळे वाढत्या वयाचा परिणाम थांबवण्यासाठी जगभरात अनेक संशोधन सुरू आहेत. अंकशास्त्रानुसार काही महिला अशा असतात ज्यांच्यावर वाढत्या वयाचा परिणाम फारसा दिसत नाही. त्या प्रत्येक वयात सुंदर दिसतात.