‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली सासरी घेऊन येतात सुख! तिजोरीत धनसंपत्तीची होते वाढ
Numerology Predictions: अंक ज्योतिष ही एक जुनी आणि अचूक विद्या आहे. ती सांगते की आपल्या जन्मतारखेचा आपल्या स्वभावावर आणि नशिबावर खूप मोठा परिणाम होत असतो. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अंकांना खूप महत्त्व दिलं जातं. असं मानलं जातं की जन्मतारखेवरून काढलेल्या मूलांकावर एखाद्या खास ग्रहाचा प्रभाव असतो. आज आपण अशा काही खास मूलांक असलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घर व्यवस्थित सांभाळण्यात तर कुशल असतातच, पण पैशांचं नियोजन करण्यातही खूप हुशार असतात.