‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते लक्ष्मीमातेची कृपा! भविष्यात होतात खूप श्रीमंत
Numerology Predictions: अंकशास्त्र ही एक जुनी विद्या आहे जी अंकाच्या माध्यमातून माणसाच्या स्वभाव, नशीब आणि जीवनाची दिशा सांगते. जन्मतारखेनुसार प्रत्येक व्यक्तीचा एक लाइफ पाथ नंबर (मूलांक) तयार होतो. हा नंबर त्या व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार, यश आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतो. असे म्हटले जाते की हा नंबर ठरवतो की माणूस आपल्या आयुष्यात किती पैसा, नाव आणि सन्मान मिळवेल.