१८ वर्षांनंतर, राहू-बुधाची युती ‘या’ राशींना करणार श्रीमंत! घरी येणार पैसाच पैसा…
2026 Horoscope Rahu Budh Yuti: ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धी, विचारशक्ती, बोलणे, गणित, चतुराई आणि मित्रत्वाचा कारक मानले जाते. तर राहू ग्रह कठोर वाणी, जुगार, प्रवास, चोरी, वाईट कृत्ये, त्वचेचे आजार आणि धार्मिक यात्रा यांचा कारक मानला जातो. २०२६च्या सुरुवातीला बुध आणि राहू यांची युती होणार आहे. हा संयोग तब्बल १८ वर्षांनंतर कुंभ राशीत तयार होणार आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…