राहू ‘या’ ६ राशींना गरिबीतून करतो श्रीमंत! अचानक धनलाभ अन् जमीन, घर आणि गाडीचं सुख
Rahu Mitra Rashi: ज्योतिषशास्त्रात राहूला अनेकदा क्रूर किंवा मायावी ग्रह मानलं जातं, पण ही समज पूर्णपणे बरोबर नाही. राहू फक्त त्रास देत नाही, तर तो जर कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल किंवा आपल्या मित्र राशींमध्ये असेल, तर तो माणसाला अगदी खालच्या स्तरावरून मोठ्या यशापर्यंत नेऊ शकतो. ज्योतिषाच्या मते वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या ६ राशी राहूच्या आवडत्या आणि मित्र राशी मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया, या राशींच्या लोकांवर राहूचा चांगला प्रभाव कसा पडतो.