२४ तासानंतर ‘या’ ४ राशींना तगडा धनलाभ! सरस्वती योगाने मिळणार पैसा, सोनं अन् लक्झरी लाइफ
Saraswati Yog: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा बुद्धीचे देवता बुध, सुख-वैभवाचे दाता शुक्र आणि ज्ञानाचे कारक गुरु यांची युती होते, तेव्हा अत्यंत शुभ असा 'सरस्वती योग' तयार होतो. हा योग २९ मे २०२६ रोजी तयार होणार आहे. या दिवशी बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे आधीपासूनच शुक्र आणि गुरु विराजमान आहेत. अशा परिस्थितीत या तीन ग्रहांच्या युतीमुळे सरस्वती योग तयार होईल, जो ४ राशींसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे.