आजपासून ‘या’ ३ राशींचे गरिबीचे दिवस संपणार! शनी अस्त होताच आयुष्यात होणार मोठा बदल…
Today Horoscope Shani Asta: न्यायाचे देव मानले जाणारे शनी १३ मार्चपासून अस्त होणार आहेत. तसेच मंगळ आणि बुध हे ग्रह आधीच अस्त झालेले आहेत. त्यामुळे १३ मार्चपासून तीन महत्त्वाचे ग्रह अस्त असल्याने मोठा बदल दिसू शकतो. ज्योतिषानुसार एखादा ग्रह अस्त झाला की त्याची शक्ती कमी होते, त्यामुळे त्याचा परिणाम सर्व राशींवर पडतो.