२१ मार्चपासून पैसाच पैसा! ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात अखेर श्रीमंती, तिजोरीत वाढेल धनसंपत्ती
Shani Nakshatra Pada Gochar: मार्च महिन्यात शनी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. हा गोचर २१ मार्च २०२६, शनिवार सायंकाळी ४ वाजता होईल. शनीचा हा नक्षत्र-चरण गोचर १२ राशींमधील ४ राशींवर शुभ आणि सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. चला तर मग जाणून घेऊया त्या ४ राशी कोणत्या आहेत आणि त्या राशींच्या लोकांना कोणते फायदे मिळतील.