२०२७ मध्ये ‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! शनीचं महागोचर होताच मिळणार कर्माचं फळ…
Shani Sadesati Rashi: ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत साधारणपणे अडीच वर्षे राहतो. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गेल्यावर त्याचा परिणाम फक्त व्यक्तीच्या आयुष्यावरच नाही, तर संपूर्ण देश आणि जगावरही होतो. २०२७ साली शनी देव आपली सध्याची रास बदलून मेष राशीत प्रवेश करतील. त्यामुळे अनेक राशींची परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते.