शनीच्या साडेसातीची भीती संपली! शनीदेव अस्त होताच ‘या’ ३ राशींचं नशीब पालटणार
Shani Sadesati Zodiac Signs: दंड देणारे शनीदेव आता अस्त होणार आहेत. सूर्य मीन राशीत प्रवेश करताच शनीची ताकद कमी होईल. त्यामुळे त्याच्या वाईट परिणामांमध्येही घट होईल. विशेषतः शनी अस्त झाल्यामुळे सध्या ज्यांच्यावर साडेसाती चालू आहे, अशा दोन राशींना याचा फायदा होईल.