एप्रिल महिन्यात ‘या’ ३ राशी होणार अखेर श्रीमंत! शनीदेव कर्माचं चांगलं फळ देणार…
Shani Uday Benefits: वैदिक ज्योतिषानुसार शनी देवांना आयुष्य, रोग, सेवा, नोकरी, तांत्रिक काम, लोखंड, तेल आणि जमीन यांचे कारक मानले जाते. तसेच शनी देवांना कर्मफळ देणारे आणि न्यायाचे देव मानले जाते. म्हणजेच शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनी देव मेहनत, शिस्त, संघर्ष, संयम आणि जबाबदाऱ्या यांचे प्रतीक आहेत. ते कठीण परिस्थितीतून माणसाला आयुष्यातील महत्त्वाचे धडे शिकवतात.