पुढचे १३७ दिवस ‘या’ ५ राशींसाठी भयंकर! शनी वक्रीमुळे अडचणींचं वादळ; होणार मोठी उलथापालथ…
Shani Vakri Negative Impact on Zodiac Signs: सन २०२६ मध्ये शनीचं वक्री होणं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. २७ जुलैपासून शनी मीन राशीत वक्री चाल सुरू करणार असून त्याचा परिणाम फक्त ग्रहांच्या स्थितीपुरता मर्यादित राहणार नाही, तर लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर, नातेसंबंधांवर, करिअरवर आणि मानसिक स्थितीवरही दिसू शकतो. विशेष म्हणजे या काळात शनी रेवती आणि उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करणार आहेत, त्यामुळे काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो.