६ फेब्रुवारीपासून ‘या’ ३ राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ! पैसाच पैसा तर तिजोरीत वाढेल धन…
Shukra Gochar: वैदिक ज्योतिषात ग्रह ठराविक काळाने आपल्या मित्र आणि शत्रू राशींमध्ये गोचर करतात. याचा थेट परिणाम देश-दुनियेवर दिसून येतो. ६ फेब्रुवारी रोजी धन आणि ऐश्वर्य देणारा शुक्र ग्रह आपल्या मित्र राशी कुंभमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच पैसा-अडका वाढण्याचे चांगले योग तयार होत आहेत. चला तर मग, या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…