२० दिवसांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात प्रचंड ऐश्वर्य आणि सुख! शुक्र करणार लवकरच मालामाल…
Uttarmargi Shukra Effect: शनिवार, ११ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०४ वाजता शुक्र ग्रह आपली दिशा बदलणार आहे. म्हणजेच, सूर्याभोवती फिरताना शुक्र उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सुख, ऐशोआराम आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र आपली दिशा बदलणार असल्यामुळे ४ राशींच्या लोकांवर याचा खूप शुभ आणि सकारात्मक परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या लोकांना नोकरी, व्यवसाय आणि प्रेम जीवनात कोणते फायदे मिळणार आहेत.