२६ मार्चपासून ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात श्रीमंती! शुक्राचं गोचर देईल ऐश्वर्य अन् सुख…
Shukra Gochar 26 March: ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह प्रेम, आकर्षण, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा प्रतीक मानला जातो. २६ मार्चला शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा एखादा ग्रह आपली रास बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. शुक्राच्या या गोचराचा प्रभावही प्रत्येक राशीच्या जीवनात काही ना काही बदल घडवून आणणार आहे.