१२ वर्षानंतर धन देणाऱ्या शुक्राचा शक्तिशाली राजयोग! अखेर ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत…
Rajyog in Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार गुरु ग्रह खूप शक्तिशाली मानला जातो. तो साधारणपणे एक वर्षाने एकदा राशी बदलतो. पण २०२५ मध्ये मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर गुरु अतिशय वेगाने चालू लागला आहे. त्यामुळे तो एका वर्षात किमान दोनदा राशी बदलणार आहे.
सध्या गुरु कर्क राशीत आहे. आपल्या उच्च राशीत असल्यामुळे हंस राजयोग तयार झाला आहे. गुरु ५ डिसेंबरपर्यंत कर्क राशीत राहील आणि नंतर पुन्हा मिथुन राशीत जाईल. गुरु कर्क राशीत असताना इतर ग्रहांसोबत त्याची युती किंवा दृष्टि तयार होत राहते.