५ दिवसांनी ‘या’ ३ राशींचा श्रीमंत होण्याचा प्रवास सुरू! सोन्या-चांदीने घर भरेल…
Surya Gochar on 6 November: द्रिक पंचांगानुसार, गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:५९ वाजता सूर्य गुरु ग्रहाच्या विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी सूर्य विशाखा नक्षत्रातून अनुराधा नक्षत्रात जाईल.
सूर्याच्या विशाखा नक्षत्रात प्रवेशामुळे ३ राशीच्या लोकांना खास फायदा होईल. करिअरपासून व्यवसायापर्यंत लाभाचे मार्ग खुलतील आणि नशीब उजळेल. चला तर मग जाणून घेऊ या ३ राशी कोणत्या आहेत ज्यांना शुभ परिणाम मिळतील.