सूर्य-गुरूचा केंद्र दृष्टी योग, ९ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या पुढे उभं राहणार मोठं संकट
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण ग्रहस्थिती निर्माण होत आहे, ज्याचा परिणाम अनेक राशींच्या लोकांवर होऊ शकतो. ९ एप्रिल २०२६ रोजी सूर्य आणि गुरू यांच्यात विशेष युती होईल, ज्याला केंद्र दृष्टी योग, असे ओळखले जाते. या योगामुळे काही राशींच्या लोकांपुढे अडचणींचा डोंगर वाढू शकतो. संघर्षाचा सामना करावा लागतो. पण, नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, त्याविषयी जाणून घेऊ…