सप्टेंबरमध्ये बक्कळ पैसा; सूर्य-केतूच्या प्रभावाने ‘या’ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे कन्या राशीत केतूशी युती होईल. ही युती १८ वर्षांनंतर होत आहे. सूर्य आणि केतूच्या संयोगाने ग्रहण योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जात नाही. परंतु मेष, वृषभ, सिंह आणि धनु राशींसाठी हा योग चमत्कारीक बदल घडवेल.