१ महिन्याने ‘या’ ४ राशींकडे प्रचंड पैसा! सूर्य-मंगळाचा द्विद्वादश योग रातोरात करेल मालामाल
Surya Mangal Dwidwadash Yog: शौर्य, ऊर्जा आणि जमीन यांचे कारक मंगळ ग्रह तसेच वडील आणि सन्मानाचे कारक सूर्य एकत्र येऊन एक शक्तिशाली योग तयार करत आहेत. २८ मे २०२६, गुरुवारी दुपारी ०२:५५ वाजता सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून ३०° अंतरावर द्विद्वादश योग तयार करतील. अशा प्रकारच्या योगाचा ठरलेला कालावधी नसतो, पण साधारणपणे हा योग एक ते दोन आठवडे सक्रिय राहतो. चला जाणून घेऊया या योगामुळे कोणत्या ४ राशींना विशेष लाभ होणार आहे.