आजपासून ‘या’ ४ राशींच्या नशीबी तिजोरीची किल्ली! नवपंचम योग तुम्हाला करेल प्रचंड श्रीमंत…
Today horoscope 2 May 2026: चंद्र आणि मंगळ ग्रहांमध्ये २ मेच्या रात्री नवपंचम योग तयार होणार आहे. २ मेच्या रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, तर त्या वेळी मंगळ मीन राशीत असेल. म्हणजेच चंद्रापासून मंगळ पंचम भावात असेल आणि मंगळापासून चंद्र नवम भावात असेल. त्यामुळे चंद्र-मंगळ यांच्यात नवपंचम योग तयार होईल. या योगामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो, चला जाणून घेऊया त्या राशींविषयी.