आजपासून ‘या’ ४ राशींच्या नशिबाचा गेमच बदलणार! पैसा, पॉवर अन् श्रीमंतीचा सुरू होणार खेळ…
Today Horoscope 21 May: चंद्र २० तारखेच्या रात्री मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मिथुन राशीत असलेल्या गुरु ग्रहासोबत त्यांचा द्विद्वादश योग तयार झाला आहे आणि हा योग २१ मेपासून प्रभावी होणार आहे. गुरु आणि चंद्र या दोन शुभ ग्रहांमध्ये तयार झालेल्या या योगामुळे काही राशींना खूप शुभ परिणाम मिळू शकतात. या राशींना करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.