आज ‘या’ ५ राशींची सोनं अन् चांदी! शुभ योगाने मिळेल पैसाच पैसा अन् होईल मोठा फायदा…
Today Horoscope 23 January: आज २३ जानेवारी, शुक्रवारला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. आज पंचमी तिथीला बसंत पंचमी हा सण साजरा केला जात आहे. त्यामुळे आजचा दिवस माता सरस्वतीला समर्पित आहे. आज चंद्र मीन राशीत गोचर करत आहे. या काळात चंद्र गुरूशी दहाव्या भावातून संबंध येऊन गजकेसरी योग तयार होत आहे. या शुभ योगामुळे व्यक्तीला करिअरमध्ये यश आणि समाजात मान-सन्मान मिळतो.