आज राम नवमीला ‘या’ ५ राशीं ठरणार खूप भाग्यवान! प्रभू रामांचा आशीर्वाद देणार प्रचंड पैसा…
Ram Navami Horoscope: आज २६ मार्च, गुरुवार आहे आणि आज रामनवमी आहे. आजचा स्वामी ग्रह गुरु आहे. आज गुरु मिथुन राशीत भ्रमण करत आहे आणि त्याच्यासोबत चंद्र देखील दिवसभर मिथुन राशीत आहे. त्यामुळे आज गुरु आणि चंद्र मिळून गजकेसरी योग तयार करत आहे.