आज ‘या’ ५ राशींवर हनुमानाची कृपा! प्रचंड पैसा अन् मिळेल मोठं यश…
Today Horoscope: आज म्हणजे ९ डिसेंबर, मंगळवार आहे. आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. आज चंद्र कर्क राशीत गोचर करत आहे. तसेच आज शुक्र ग्रह ज्येष्ठा नक्षत्रात गोचर करत आहे. आज चंद्रापासून बाराव्या भावात गुरु असल्यामुळे अनफा योग तयार होत आहे. त्याचबरोबर आज गुरु आणि मंगळ यांच्यात समसप्तक योग बनत आहे.