१५ मार्चपासून त्रिग्रही योग ‘या’ ३ राशींना करेल मालामाल! छप्परफाड पैसा तर प्रचंड श्रीमंती
Trigrahi Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार मार्च महिना खूप खास ठरणार आहे. मार्चच्या सुरुवातीला म्हणजेच २ मार्च रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तो आधीच तिथे असलेल्या शनीसोबत एकत्र येईल. त्यानंतर मार्चच्या मध्यात सूर्य देखील मीन राशीत प्रवेश करेल.