तूळ राशीच्या लोकांना ‘असा’ जाणार मे महिना! बक्कळ धन अन् नोकरीत मोठं यश; वाचा राशिभविष्य…
Libra May Rashi 2026: तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. आकर्षकपणा, नेटकेपणा, सौंदर्य आणि कला यांचे उपभोक्ते अशी आपली वैशिष्ट्ये आहेत. व्यापारी तत्वाचे आणि न्यायप्रिय, बुद्धिवादी असे तूळ राशीचे वर्णन सार्थ ठरते. आपण नेहमी संकटातून मार्ग काढत पुढे जाता. कर्तव्य आणि प्रेम यांच्यात आपण योग्य समतोल साधता. नेहमी हसतमुख आणि समाजप्रिय असलेल्या तूळ राशीला मे महिना नेमका जाईल याचा आढावा घेऊया …