दिवाळीपूर्वी ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! १० वर्षांनंतर अखेर आयुष्यात श्रीमंती…
Diwali Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह ठराविक वेळेनंतर राशी बदलतात आणि नक्षत्रही बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी धनदेवता शुक्र ग्रह हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचे स्वामी चंद्र आहेत. अशा वेळी शुक्र ग्रहाच्या या बदलामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींना भरपूर पैसा, मान-सन्मान आणि पद मिळू शकते. चला तर मग पाहू या, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…