महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
MG Motor India च्या नवीन लाँच झालेल्या लक्झरी ब्रॅण्ड चॅनल MG Select ने आगामी ‘MG Cyberster’ची पहिली झलक दाखवली आहे; जी इलेक्ट्रॉनिक सीझर डोअर्ससह येईल. ही भारतात प्रथमच ‘इलेक्ट्रिक सीझर डोअर’सह येणार आहे.