बाकी कंपन्यांना फुटला घाम! Royal Enfield ची पॉवरफुल बाईक झाली लॉंच, किंमत फक्त…
Royal Enfield Classic 650 launched in India: देशातील आघाडीची परफॉर्मन्स बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डने अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची नवीन बाईक क्लासिक ६५० अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली आहे. गेल्या वर्षी इटलीतील मिलान येथे झालेल्या २०२४ च्या EICMA मोटर शोमध्ये रॉयल एनफिल्डने त्यांची नवीन मोटरसायकल क्लासिक ६५० जगासमोर सादर केली.