Triumph Speed T4 झाली भारतात लॉंच; हाय-टेक फिचर्ससह देणार दमदार परफॉर्मन्स, किंमत फक्त…
ट्रायम्फने भारतात आपल्या 400 सीसी सीरिजमधील लेटेस्ट ट्रायम्फ स्पीड टी4 ही बाईक लाँच केली आहे. ही एक अतिशय हाय-टेक-क्लासिक बाईक आहे; जी केवळ दिसायलाच स्टायलिश आणि ट्रेंडीच नाही, तर तिचा परफॉर्मन्सही दमदार आहे. या लेखातून आपण या बाईकची किंमत, फीचर्स आणि बरंच काही जाणून घेणार आहोत.