Royal Enfield विसरून ‘या’ गाडीच्या लागाल मागे! TVS ने आणली ‘ही’ नवीकोरी बाइक, किंमत फक्त…
TVS RONIN: टीव्हीएस मोटरने भारतात त्यांच्या प्रीमियम बाइक RONIN ची २०२५ एडिशन लाँच केली आहे. नवीन एडिशनमध्ये नवीन रंग आणि ग्राफिक्स दिसून येतात. आता ती लूकच्या बाबतीत अधिक प्रीमियम दिसते. ही बाईक थेट रॉयल एनफील्ड हंटर ३५० शी स्पर्धा करेल. टीव्हीएस रोनिन ही एक अत्यंत आरामदायी राईड आहे. टीव्हीएस रोनिन ही एक अत्यंत आरामदायी राईड आहे. दैनंदिन वापरासाठी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही एक चांगली बाईक आहे. नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला कोणत्या खास आणि नवीन गोष्टी पाहायला मिळतील ते जाणून घेऊ या…