धर्म बदलल्यानंतर त्यांना…; ए. आर. रहमान यांच्याबद्दल अनुप जलोटा यांची प्रतिक्रिया
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी आठ वर्षांपासून अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याचे म्हटले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला. अनूप जलोटा यांनी रहमान यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा, असे विधान केले. रहमान यांनी स्पष्टीकरण देत संगीत हे लोकांना जोडण्याचे माध्यम असल्याचे सांगितले. गेल्या आठ वर्षांत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे, आणि सध्या 'रामायण' चित्रपटासाठी काम करत आहेत.