“मी पतीपेक्षा चांगला एक्स पती आहे”, आमिर खानचं वक्तव्य
अभिनेते-लेखक-दिग्दर्शक अमीन हाजी यांनी आमिर खानच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू उलगडली. आमिर माणसांमधील चांगल्या गोष्टी शोधतो. घटस्फोटानंतरही त्याचे एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी प्रेम आणि आदराचे संबंध कायम आहेत. आमिरने त्यांच्या स्वतंत्र ओळखीचा आदर केला आहे. आमिरने नुकतंच गौरी स्प्रॅटबरोबर लग्न केलं आहे.