पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबरच्या नात्याबद्दल आमिर खानचं वक्तव्य; म्हणाला…
आमिर खान त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याने पहिली पत्नी रिना दत्तासोबत १६ वर्षे संसार केला आणि त्यांना दोन मुलं आहेत. नंतर त्याने किरण रावशी लग्न केलं, त्यांचाही १६ वर्षांनी घटस्फोट झाला. आमिरने लग्नसंस्थेचा आदर केला असून, विभक्त होण्याचे निर्णय योग्य ठरले असं म्हटलं आहे. त्याने लग्नसंस्थेवर विश्वास ठेवत, प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा असं मत व्यक्त केलं.