“मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटली…”, आमिर खानने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला…
आमिर खान सध्या 'सितारे जमीन पर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने मराठी येत नसल्याने लाज वाटायची असे सांगितले. त्यामुळे त्याने चार वर्षे मराठीचे धडे घेतले. आमिरने मराठी समजतं पण व्यवस्थित बोलता येत नसल्याचे सांगितले. 'सितारे जमीन पर' २० जून २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर आमिर 'महाभारत' प्रोजेक्टवर काम करणार आहे.