ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अभिषेक बच्चन म्हणाला…
ऐश्वर्या राय बच्चनपासून घटस्फोट घेण्याच्या अफवांवर अभिषेकने मौन सोडले आहे. एका मुलाखतीत त्याने लग्नाची अंगठी दाखवत अजूनही विवाहित असल्याचे स्पष्ट केले. बनावटी व्हिडीओमुळे त्यांचा घटस्फोट झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण त्या खोट्या असल्याचं अभिषेकने सांगितलं.