“मी चित्रपटात असतो तर…”, ‘धुरंधर २’ पाहून परेश रावल म्हणाले; ‘या’ अभिनेत्याचे केले कौतुक
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. परेश रावल यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी 'धुरंधर' फ्रेंचायझीचा भाग व्हायला आवडले असते असे सांगितले. चित्रपटाने १८ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आर. माधवनने साकारलेल्या 'अजय सन्याल' पात्राबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.