८ वर्षांनी अभिनेत्री आमिर खानच्या सिनेमातून करतेय कमबॅक; सेटवर होता ‘हा’ महत्त्वाचा नियम
सुमारे दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर 'कप सॉंग'मुळे चर्चेत आलेली मिथिला पालकर आता 'हॅपी पटेल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वीर दास सह-दिग्दर्शित या चित्रपटात मिथिलाचा हा आठ वर्षांनंतरचा पहिला हिंदी चित्रपट आहे. सेटवर मोबाईल न वापरण्याचा नियम आणि एकत्रित काम करण्याचा अनुभव तिने शेअर केला. मिथिलासाठी हा चित्रपट केवळ कमबॅक नसून एक नवी सुरुवात आहे.