रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला…”
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचं अफेअर सर्वश्रूत आहे. रेखा 'कौन बनेगा करोडपती' शोबाबत बोलताना म्हणाल्या की, त्या शो पाहतात आणि बच्चन यांचे संवाद लक्षात ठेवतात. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रेखा त्यांच्या आयुष्याबद्दल बोलणार आहेत. कपिलने शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक किस्सा शेअर केला. रेखा यांनी यापूर्वीच्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना अभिनेत्री म्हणून आकार देण्याचं श्रेय दिलं होतं.