ऐश्वर्या राय रेखा यांना ‘मां’ म्हणून मारते हाक, कारण काय? वाचा…
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रेम प्रकरण सर्वश्रूत आहे, पण बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांशी रेखा प्रेमाने वागतात. ऐश्वर्या रायला रेखाबद्दल विशेष जिव्हाळा आहे. एकदा ऐश्वर्याने रेखा यांना 'मां' म्हटलं होतं. रेखा आणि ऐश्वर्याचं नातं खूप प्रेमळ आहे. रेखा नेहमीच ऐश्वर्याचं कौतुक करतात आणि तिला पुरस्कार देताना आनंद व्यक्त करतात.