वहिनी ऐश्वर्या रायचा एक्स बॉयफ्रेंडचा श्वेता बच्चनला खूप आवडायचा; त्याला म्हणालेली ‘Hot’
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचं अफेअर एकेकाळी खूप गाजलं होतं. ऐश्वर्याने नंतर अभिषेक बच्चनशी लग्न केलं. अभिषेकची बहीण श्वेता बच्चनला ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान खूप आवडायचा. श्वेताने करण जोहरच्या शोमध्ये सलमानवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. श्वेताचं लग्न उद्योगपती निखिल नंदाशी झालं असून त्यांना नव्या आणि अगस्त्य ही दोन मुलं आहेत.