“अत्यंत दुर्दैवी…”, माधुरी दीक्षितनंतर रवीना टंडनचाही ऐश्वर्या रायला पाठिंबा
सोशल मीडियावर कलाकारांना दिसण्यावरून ट्रोल केलं जातं, विशेषतः अभिनेत्रींना. ऐश्वर्या रायला कान्स चित्रपट महोत्सवात तिच्या लूकमुळे ट्रोल केलं गेलं. अभिनेत्री रवीना टंडनने यावर प्रतिक्रिया देत ट्रोलिंगला विषारी प्रवृत्ती म्हटलं आहे. तिने ऐश्वर्याला ग्लोबल आयकॉन म्हणत तिचं समर्थन केलं. रवीना, माधुरी दीक्षित आणि कंगना रणौत यांनीही ऐश्वर्याच्या बाजूने भूमिका घेतली.