“मला वाटलं दोघे लग्न करणार”, अक्षय कुमार-शिल्पा शेट्टीबद्दल दिग्दर्शकाचा खुलासा
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी १९९०च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नाच्या जवळ आले होते, पण काही गैरसमजांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. १९९९ मध्ये 'जानवर' चित्रपटाने अक्षयच्या करिअरला पुन्हा उभारी दिली. दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सांगितलं की, 'जानवर' हिट झाल्यानंतर अक्षयच्या करिअरची घोडदौड सुरू झाली. त्यांनी एकत्र ७ चित्रपट केले.