अभिनेत्रीला न सांगता दिग्दर्शकाने शूट केलेला बलात्काराचा सीन, भडकलेल्या अभिनेत्रीने…
चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. १९९३ मध्ये 'दलाल' चित्रपटात आयशा जुल्कासोबत बलात्काराचा सीन तिच्या बॉडी डबलबरोबर शूट करण्यात आला होता, ज्याबद्दल तिला काहीच सांगितलं नव्हतं. या प्रकारामुळे आयशा खूप नाराज झाली आणि तिने इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनमध्ये तक्रार दिली. सध्या आयशा इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नाही, पण सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे.