भाग्यश्रीने रिलेशनशिप जपण्यासाठी दिला मोलाचा सल्ला; जोडप्यांना सांगितला ‘२-२-२’ फॉर्म्युला
भाग्यश्री इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये काम, कुटुंब आणि जबाबदारी या सगळ्यांमध्ये अनेकदा जोडीदाराला वेळ द्यायला जमत नाही. पण, आयु्ष्यामध्ये बाकी सर्व गोष्टींसाठी तुम्ही वेळ काढू शकता तर थोडासा वेळ हा आपल्या रिलेशनशिपसाठी नक्की काढायला हवा.”